खबरदार बायकोला त्रास द्याल तर थेट Home Quarantine व्हाल | Lockdown In India | Pune News

2021-09-13 0

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात अनेक कौटूंबिक हिंसाचाराच्या घटना पुढे आल्या. जिल्ह्यात या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे ग्रामपंचायत स्तरावर महिला दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे.या समितीला दोषी पुरूष मंडळींवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. इतकेच नव्हे तर त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करता येणार आहे.


#LokmatNews #Lockdown #homequarantine #pune
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat